२ ते ४ फेब्रुवारी २०१९, सागर पार्क, जळगाव

+91 9370077311

आयोजित शिबीर

समाजातील सर्व स्तरातील जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून विविध विषयांवर आधारित शिबिरं, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे स्टॉल, मान्यवरांची उपयुक्त अशी प्रेरणादायी व्याख्याने यासोबतच उत्कृष्टरीत्या कार्य करणाऱ्या समाजसेवी आणि सेवाभावी संस्था आणि समाजसेवक व्यक्तींचा गौरव .