१ ते ३ एप्रिल २०२३, सागर पार्क, जळगाव
+91 9370077311
जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात सातत्याने उत्कृष्टरीत्या कार्य करणाऱ्या समाजसेवी संस्थांना ; 'हेल्प फेअर' या प्रदर्शनात सहभागी केले जाणार असून , या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन सहभाग निवेदन करू शकतात. यानंतर प्रदर्शनाची कार्यकारी सल्लागार समितीच्या सर्वेक्षण नुसार निवडक संस्थांना यात प्रवेश दिला जाणार आहे .
(*) Mark fields are Compulsory