नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
चौंडेश्वरी बहुउद्देशिय संस्था
स्थापना : 2009
अध्यक्ष -सौ. मंगला अंधारे
सेक्रेटरी- श्री. विजय अंधारे
7, टागोर नगर, जळगाव.
फोन: 9765020753
परित्यकता स्त्रीयांसाठी, मुलींसाठी शिष्यवृत्ती
मौलाना अब्दूल कलाम आजाद वेल्फेअर फाउंडेशन
स्थापना : 2003
अध्यक्ष -प्रा. फिरोज शेख
सेक्रेटरी- इस्त्रीफ शेख
4, शाहू नगर, जळगाव
फोन: 9420387575
विधवा महीलांच्या मुलांना मेडिकल, शिक्षण जागृती
माऊली फाऊंडेशन (म.रा.)
स्थापना : 2007
अध्यक्ष -अॅड. दिलीप पोकळे
सेक्रेटरी- सुमंत नेवे
5/2, माऊली, इंद्रप्रस्थनगर, दुध फेडरेशन रोड, जळगाव
फोन: 0257- 2225869
बाल कामगारांसाठी , समुपदेशन केंद्रासाठी , परित्यक्ता स्त्रीयांसाठी , मोफत वैद्यकीय व कायदेशीर सल्ल्यासाठी , कायदे विषयक मदत
प्रबोधन संस्था, जळगांव
स्थापना : 1988
अध्यक्ष -अॅड.जयप्रकाश बाविस्कर
सेक्रेटरी- सौ. आरती बाविस्कर
162, व.वा. गोलाणी मार्केट, जळगांव.
फोन: 0257- 2214466
जीश्व् मातोश्री प्राथमिक विद्यालय, जळगांव प्रबोधन हेल्थ क्लब, जळगांव कृषितंत्र विद्यालय, डिकसाई, ता. जळगांव कृषितंत्र विद्यालय, नंदुरबार
श्री मेढ क्षत्रीय सोनार महीला मंडळ
स्थापना : 1979
अध्यक्ष -सौ. कांता वर्मा
सेक्रेटरी- सौ. कमल वर्मा
जळीया भवन, सराफ बाजार, जळगांव.
फोन: 0257-2233856
महीला विकास सामाजिक उपक्रम सांस्कृतिक मदत मुलींसाठी शिष्यवृत्ती