मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

बाल कामगारांसाठी / नापासांची शाळा

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

इन्स्टिटयूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड सोशल सव्हिसेस

स्थापना : 1987

अध्यक्ष - डॉ. सुरेश पाटील

सेक्रेटरी - डॉ. जगन्नाथ महाजन

28/29, जीवराम नगर, खोटे नगर जवळ, जळगाव.

फोन : 0257- 2250594

सामाजिक , शैक्षणिक, वनीकरन , अंध अपंग श्व् बाल कामगारांना मदत , उत्कर्ष विद्यालय (मतिमंद मुलांची शाळा) श्व् विकास तंत्र निकेतन (किमान कौशल्य) , राष्ट्रीय बालकामगार पुनर्वसन शाळा श्व् प्रौढ मतिमंद मुलांची संरक्षित कार्यशाळा

मा. आमदार दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन

स्थापना : 2010

अध्यक्ष -श्री. महेश माळी

सेक्रेटरी- श्री. दिपक शिंदे

विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा

फोन: 0296 244007

मुलींसाठी शिष्यवृत्ती बाल कामगारांसाठी, वस्तीगृहात राहण्यासाठी

माऊली फाऊंडेशन (म.रा.)

स्थापना : 2007

अध्यक्ष -अॅड. दिलीप पोकळे

सेक्रेटरी- सुमंत नेवे

5/2, माऊली, इंद्रप्रस्थनगर, दुध फेडरेशन रोड, जळगाव

फोन: 0257- 2225869

बाल कामगारांसाठी , समुपदेशन केंद्रासाठी , परित्यक्ता स्त्रीयांसाठी , मोफत वैद्यकीय व कायदेशीर सल्ल्यासाठी , कायदे विषयक मदत

प.पू. संतश्रेष्ठ रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट

स्थापना : 2008

अध्यक्ष -श्री. किशोर गावंडे

सेक्रेटरी- श्री. रामभाऊ टोंगे

रामरोटी आश्रम(जुनेगाव), मुक्ताईनगर

फोन: 9049699737

अंध अपंगांसाठी शालेय वस्तूंसाठी बाल कामगारांसाठी 122, जुने बी. जे. मार्केट, जळगाव मो. 9923767264 खतांची मात्रा, गुणधर्म मार्गदर्शन, आधुनिक शेती मार्गदर्शन

प्रथम मंबई शिक्षण उपक्रम

स्थापना : 1999

अध्यक्ष -श्री. माधव चव्हाण

सेक्रेटरी- श्री. फरीदा लांबे

रामानंद नगर, गिरणा टाकी समोर, जळगांव

फोन: 9011241688

अंध अपंगांसाठी बाल कामगारांसाठी अनाथाश्रमासाठी

रोशनी बहुउद्देशिय संस्था

स्थापना : 2007

अध्यक्ष -श्री. सुनिल देवरे

सेक्रेटरी- श्री. कल्याणी पाटील

हणमंतखेडे, पो. देवगांव ता. पारोळा

फोन: 9890875238

अनाथाश्रम, वसतिगृहात राहण्यासाठी, भटक्यांची शाळा, बाल कामगारांसाठी, करिअर मार्गदर्शन

रुक्मिणी फाऊंडेशन

स्थापना : NA

अध्यक्ष -डॉ. अमीत वर्मा

सेक्रेटरी- श्री. डिगंबर भोकरी

दु. नं. 1, रामदेव बाबा मंदीर कॉम्प्लेक्स, जळगाव.

फोन: NA

गरीब विद्याथ्र्यांना आर्थिक मदत, बाल कामगारांसाठी, वैद्यकीय तपासाणी, वैद्यकीय शिबिरांसाठी

श्री लिलाई मुलांचे बालगृह

स्थापना : 2010

अध्यक्ष -श्री. विठ्ठल पाटील

सेक्रेटरी- श्री. ज्योती पाटील

गट नं. 55, प्लॉट नं.65 शिव कॉलनी, जळगांव.

फोन: 0257-2282087,7588007407

सर्वांसाठी शिष्यवृत्ती शालेय वस्तुंसाठी बाल कामगारांसाठी अनाथाश्रमासाठी

विद्यावर्धिनी युवा व महिला विकास ब.उ.सं.

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. बजरंगलाल अग्रवाल

सेक्रेटरी- श्री. अजय पाटील

गणेशा गार्डन, रिंग रोड, महेश प्रगती हॉलच्या समोर, जळगाव.

फोन: 9420104060

सर्वांसाठी शिष्यवृत्ती

विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहाय्यक समिती

स्थापना : 2001

अध्यक्ष -श्री. सुभाष राणे

सेक्रेटरी- श्री. दिनकर पाटील

148, यशंवत नगर, कर्मवीर भाऊराव पाटील परिसर, जळगाव

फोन: 0257 2232467

गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, निवास व भोजन व्यवस्था

सुधर्मा

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. हेमंत बेलसरे

सेक्रेटरी- NA

NA

फोन: 9420899096

गरीब व बाल कामगारांसाठी

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.