मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

विविध क्रीडा व स्पर्धांसाठी

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन

स्थापना : 1975

अध्यक्ष - श्री. विशन मिलवाणी

सेक्रेटरी - श्री. निलेश पाटील

द्वारा: शामा फायरवक्र्स कंपाऊंड, शिरसोली नाका, जळगांव.

फोन : 2234497

बास्केट बॉल खेळाचा प्रसार, विविध क्रिडा प्रकार व स्पर्धांसाठी

जैन स्पोर्टस् अकॅडमी

स्थापना : 1980

अध्यक्ष - श्री. अशोक जैन

सेक्रेटरी - NA

कांताई सभागृह, नटराज थिएटर, जिल्हा पेठ, जळगाव

फोन : 0257-2241366

उदयोन्मुख खेळाळुंना प्रशिक्षित करणे दत्तक घेणे, नोकरी देणे, स्पर्धेत पाठवीणे

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशिय संस्था

स्थापना : 1996

अध्यक्ष - सौ. अलका बडगुजर

सेक्रेटरी - सौ. मथुरा पवार

जळगाव

फोन : 0257 2255203

मुला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी, विविध क्रिडा पकार व स्पर्धांसाठी व अन्य

नटराज कला मंडळ

स्थापना : 1995

अध्यक्ष - श्री. प्रदिप महाजन

सेक्रेटरी - श्री. दिनेश महाजन

243, बळीराम पेठ, जळगाव

फोन : 9422779999

करिअर मार्गदर्शनासाठी,स्पर्धा घेणे, शिबीर

पायोनियर स्पोर्टस् असोसिएशन

स्थापना : NA

अध्यक्ष - श्री. दिपक वर्मा

सेक्रेटरी - श्री. रुपेश जगताप

गणपती नगर, शामा कॉम्प्लेक्स जवळ, जळगांव.

फोन : 0257-22347497

विविध क्रिडा प्रकार व स्पर्धा करियर मार्गदर्शन व्यायामशाळा

राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ

स्थापना : NA

अध्यक्ष - डॉ. नरेश देशमुख

सेक्रेटरी - NA

करगांव रोड, चाळीसगांव

फोन : NA

मुलांसाठी वसतिगृह, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत विविध क्रिडा स्पर्धा

सोनाई बहुउद्देशीय फाऊंडेशन

स्थापना : 2011

अध्यक्ष - श्री. सुरेश सपकाळे

सेक्रेटरी - श्री. सुरेखा सपकाळे

सोनाई, प्लॉट नं. 25/6, गट नं. 4/2, नेहरु नगर, शिरसोली रोड, जळगाव

फोन : 9637077476

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, आरोग्य उपक्रम राबविणे. अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध.

वॉटर स्पोर्टस् जळगांव

स्थापना : 2002

अध्यक्ष - श्री. भालचंद्र नगरकर

सेक्रेटरी - श्री. भालचंद्र नगरकर

ओक मल्टीपर्पज हॉल, शनिपेठ, जळगांव.

फोन : NA

सागरी जलतरण खेळ, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय जलतरणपटू घडविणे

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.