नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
अबोली प्रतिष्ठान जळगाव
स्थापना : 2005
अध्यक्ष - डॉ. सुनिलदत्त चौधरी
सेक्रेटरी - NA
2671/2बी, प्युन कॉलनी टागोर नगर, जिल्हा पेठ, जळगाव
फोन :
मोफत औषधोपचार शिबीर, मुलांना राहण्याची व्यवस्था
आरोग्य सल्ला संपर्क केंद्र, महाराष्ट्र सरकार
स्थापना : NA
अध्यक्ष -NA
सेक्रेटरी- NA
डॉक्टर सल्ला, सरकारी दवाखान्याची तक्रार, रक्तासाठी जीवन अमृत योजना
फोन: 104
NA
अल फैज फाऊंडेशन
स्थापना : NA
अध्यक्ष -अ.अजीज सालार
सेक्रेटरी- मुश्ताक अहमद
बळीराम पेठ, जळगाव.
फोन: 9423578614
वेळोवेळी मेडीकल कॅम्प सिव्हील हॉस्पीटलमध्ये अॅडमीट पेशंटला एनजीओ द्वारे मदत
जी. एम. फाउंडेशन
स्थापना : NA
अध्यक्ष -ना. गिरीश महाजन यांचे कार्यालय
सेक्रेटरी- NA
NA
फोन: NA
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा अपघातग्रस्तांना तातडीने मदत वैद्यकीय उपचारासाठी साह्र कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स सेवा
जिवनज्योती वैद्यकीय सेवा केंद्र
स्थापना : 1999
अध्यक्ष -श्री.बाळासाहेब कुमावत
सेक्रेटरी- श्री. प्रितम कुमावत
50, तळमजला, गोलाणी मार्केट, जळगांव.
फोन: 0257-2223644
व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार
मानवसेवा बहुउद्देशिय संस्था
स्थापना : NA
अध्यक्ष -श्री. युवराज खोकरे
सेक्रेटरी- श्री. फकीरा खोकरे
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, जुने बस स्टॅण्ड, एरंडोल
फोन: NA
दुर्धर आजारांसाठी औषध उपचारासाठी वैद्यकीय तपासणी
श्री बालाजी संस्थान पारोळा
स्थापना : 1954
अध्यक्ष -श्री. रघुनाथ शिंपी
सेक्रेटरी- श्री. संजय कासार
लवन गल्ली, रथ चौक जवळ, पारोळा
फोन: 02597 222603
सामाजिक व धार्मिक सेवा करणे. औषधोपचारासाठी मदत अन्नदान भंडारा मदत
श्री गजानन महाराज संस्था, शेगाव
स्थापना : 1908
अध्यक्ष -NA
सेक्रेटरी- NA
शेगाव, ता.शेगाव जि.बुलढाणा
फोन: 7265252018
चॅरीटेबल आयुर्वेदिक होमियोपेथिक, अॅलोपेथिक दवाखाने दैनंदिन पुजा, प्रसादासाठी प्रवचन, किर्तनासाठी
रतनलाल सी. बाफना फाऊंडेशन ट्रस्ट, जळगाव
स्थापना : NA
अध्यक्ष -NA
सेक्रेटरी- NA
जळगाव
फोन: NA
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती
स्थापना : 1973
अध्यक्ष -श्री. अनिल कुळकर्णी
सेक्रेटरी- श्री. मनिष काबरा
चेतना, 65, बळीराम पेठ, जळगाव.
फोन: 0257-2228065, 9823357080
सिव्हील हॉस्पीटलमध्ये अन्नपुर्णा योजना, संस्कार वर्ग आरोग्य विषयक शिबीर