मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

वैदयकीय रक्तदान शिबिरांसाठी

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

जी. एम. फाउंडेशन

स्थापना : NA

अध्यक्ष - NA

सेक्रेटरी - NA

ना. गिरीश महाजन यांचे कार्यालय

फोन : NA

अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, अपघातग्रस्तांना तातडीने मदत, वैद्यकीय उपचारासाठी साह्र कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स सेवा

इंडियन रेडकॉस सोसायटी रक्तपेढी

स्थापना : 1963

अध्यक्ष - श्रीमती रुबल अग्रवाल

सेक्रेटरी - डॉ. विजय चौधरी

स.नं. 110-110इ, साची प्लाझा जवळ, बी. जे. मार्केट चौक, जळगाव

फोन : 0257-222623

रक्तपेढी, आपद्ग्रस्तांना मदत, प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्र, कॅन्सर संजिवनी गृप, रेडक्रॉस

जीवनश्री रक्तपेढी अमळनेर

स्थापना : 2007

अध्यक्ष - डॉ. बी.आर.बावीस्कर

सेक्रेटरी - NA

भागवत रोड, अमळनेर

फोन : 9226894187

ब्लड बँक, रक्तदान शिबीर व पुरवठा

कै. नथाबाई जिवनज्योती बहु उद्देशिय संस्था

स्थापना : NA

अध्यक्ष - श्री. विनोद तराळ

सेक्रेटरी - श्री. गणेश तराळ

अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव

फोन : 9422292132

सामाजिक कार्य, वैद्यकिय सेवा, रुग्णवाहिका रक्तदान शिबीर शेतकरी मार्गदर्शन मेळावे

मुक्ती फाऊंडेशन

स्थापना : 2010

अध्यक्ष - श्री. मुकूंद गोसावी

सेक्रेटरी - NA

दादावाडी परिसर, जळगाव

फोन : 9850408374

मोफत आरोग्य शिबीर, सामाजिक जनजागृती, स्वच्छता अभियान, रक्तदान सेवा

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.