मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

समुपदेशन केंद्र

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

आधार बहुउद्देशिय संस्था

स्थापना : 1977

अध्यक्ष - श्रीमती भारती पाटील

सेक्रेटरी - श्रीमती रेणु प्रसाद

चिकाटे गल्ली, स्टेशन रोड, अमळनेर, जि. जळगाव

फोन : NA

महिला समुपदेशन, एचआयव्ही संसर्गित महिला व मुलांसाठी आरोग्य कार्यक्रम

अॅङ मंजुळा कचरुलाल मुंदडा

स्थापना : NA

अध्यक्ष - अॅङ मंजुळा मुंदडा

सेक्रेटरी - NA

127, पोलन पेठ, तिसरा मजला, जळगाव

फोन : 9823633636

अंधश्रद्धा निर्मुलन, महिला दक्षता समिती, पिडीत महिलांना मदत, भोंदू बाबा विरोधी कृती

जळगाव जिल्हा महिला असोसिएशन

स्थापना : 1998

अध्यक्ष - उषा विजय सरोदे

सेक्रेटरी - मंगला रमेश नगरकर

संयुग बंगला, ब्ब्रुकबॉण्ड कॉलनी, बहिणाबाई उद्यान जवळ, रिंग रोड, जळगाव

फोन : 0257 - 2240096

कौटुंबिक हिंसा, हुंडा बळी, बालविवाह, गर्भपात विरोध, मुली वाचवा अभियान

जय भवानी शिक्षण मंडळ, जळगांव

स्थापना : 1986

अध्यक्ष - श्री. बाळकृष्ण पाटील

सेक्रेटरी - श्री. रविराज पगार

जय भवानी नगर, मेहरुण, जळगांव

फोन : 0257-2211214

समुपदेशन केंद्रासाठी, करियर मार्गदर्शन, अनाथाश्रमासाठी, वैद्यकीय तपासणी

माऊली फाऊंडेशन (म.रा.)

स्थापना : 2007

अध्यक्ष - अॅड. दिलीप पोकळे

सेक्रेटरी - सुमंत नेवे

5/2, माऊली, इंद्रप्रस्थनगर, दुध फेडरेशन रोड, जळगाव

फोन : : 0257- 2225869

बाल कामगारांसाठी, समुपदेशन केंद्रासाठी, परित्यक्ता स्त्रीयांसाठी, मोफत वैद्यकीय व कायदेशीर सल्ल्यासाठी, कायदे विषयक मदत

सहयोग जनप्रबोधन व लोककल्याण संस्था

स्थापना : 2012

अध्यक्ष - श्री. मुकेश कुरील

सेक्रेटरी - श्री. राहुल भारुडे

127, बळीराम पेठ, जळगाव

फोन : 9270658392

देशभक्ती, समाज प्रबोधन, स्वच्छता अभियान, समुपदेशन केंद्रासाठी

शहीद भगतसिंग सार्वजनिक ग्रंथालय वाचनालय

स्थापना : 2010

अध्यक्ष - श्री. नाना पाटील

सेक्रेटरी - श्री. गोविंद गांधी

जामठी रोड,बोदवड

फोन : 9822292054

समुपदेशन केंद्रासाठी, करिअर मार्गदर्शनासाठी

श्री. कृष्णज्ञान मंदिर

स्थापना : 1985

अध्यक्ष - श्री. महंत शास्त्री

सेक्रेटरी - श्री. हंसराज शास्त्री

श्री चक्रधर नगर, भुसावळ

फोन : 9960138432

संस्कार केंद्र, समाज प्रबोधन, समुपदेशन केंद्रासाठी

श्री. साई फाउंडेशन, जळगाव

स्थापना : 2009

अध्यक्ष - श्री. सुभाष राठोड

सेक्रेटरी - श्री. शाम राठोड

जळगाव

फोन : 0257-2255678, 9421518803

गोमातेला मदत, वृद्धाश्रमासाठी, समुपदेशन केदासाठी

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.