मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

अनाथ मुलामुलींचे संगोपन

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

दर्जी फाऊंडेशन, जळगांव

स्थापना : 2005

अध्यक्ष - श्री. गोपाल दर्जी

सेक्रेटरी - श्री. मंगेश मोरे

जी-22, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगांव.

फोन : 0257-2222095

आदिवासी कल्याण, सामाजिक कल्याण, शैक्षणिक, पर्यावरण रक्षण, सल्ल्यासाठी, करिअर मार्गदर्शन, सर्वांसाठी शिष्यवृत्ती

जैन ओसवाल भगिरथीबाई वाचनालय

स्थापना : 1919

अध्यक्ष - श्री. प्रभाकर जोशी

सेक्रेटरी - श्री. सुरेश धारीवाल

गांधी चौक, जामनेर

फोन : 02580-232854

वैद्यकीय शिबिरांसाठी, अनाथाश्रमासाठी, शालेय वस्तुंसाठी

जय भवानी शिक्षण मंडळ, जळगांव

स्थापना : 1986

अध्यक्ष - श्री. बाळकृष्ण पाटील

सेक्रेटरी - श्री. रविराज पगार

जय भवानी नगर, मेहरुण, जळगांव

फोन : 0257-2211214

समुपदेशन केंद्रासाठी, करियर मार्गदर्शन, अनाथाश्रमासाठी, वैद्यकीय तपासणी

प्रथम मंबई शिक्षण उपक्रम

स्थापना : 1999

अध्यक्ष - श्री. माधव चव्हाण

सेक्रेटरी - श्री. फरीदा लांबे

रामानंद नगर, गिरणा टाकी समोर, जळगांव

फोन : 9011241688

अंध अपंगांसाठी, बाल कामगारांसाठी अनाथाश्रमासाठी

श्री. अरिहंत मार्गी महिला संघ जळगाव

स्थापना : NA

अध्यक्ष - सौ. आशा पगारीया

सेक्रेटरी - सौ. अनिता मेहता

53, नवी पेठ, गोदावरी बँकेसमोर, जळगाव

फोन : 0257 2223790

अंध अपंगासाठी, वृद्धाश्रमासाठी, अनाथश्रमासाठी

श्री लिलाई मुलांचे बालगृह

स्थापना : NA

अध्यक्ष - श्री. विठ्ठल पाटील

सेक्रेटरी - श्री. ज्योती पाटील

गट नं. 55, प्लॉट नं.65, शिव कॉलनी, जळगांव.

फोन : 0257-2282087, 7588007407

NA

वनिता विश्व महिला मंडळ

स्थापना : 1992

अध्यक्ष - सौ. मीना साळी

सेक्रेटरी - सौ. स्वाती महाजन

नटराज हॉलच्या समोर, जळगाव

फोन : 9422778817

अनाथाश्रमासाठी, पर्यावरण रक्षणासाठी, अंध अपंगांसाठी व इतर उपक्रमांसाठी

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.