नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
संत बाबा गुरदासराम चॅरीटेबल ट्रस्ट
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री.सुखरामदास मंधवानी
सेक्रेटरी - श्री. एम.बी.पाटील
नेत्रज्योती हॉस्पीटल, 2/3, सिंधी कॉलनी, जळगाव.
फोन : 9579575106
अल्पदरात डोळ्यांचे ऑपरेशन केले जाते, विद्याथ्र्यांना मोफत वह्रा पुस्तके ब्लँकेट
साई चाईल्ड हार्ट सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल
स्थापना : NA
अध्यक्ष - NA
सेक्रेटरी - NA
रायपुर
फोन : 9424207140, 07712445800
मुलांच्या ह्मदयविकारावर मोफत उपचार, राहण्या खाण्याची मोफत सोय
श्री गजानन महाराज संस्था, शेगाव
स्थापना : 1908
अध्यक्ष - NA
सेक्रेटरी - NA
शेगाव, ता.शेगाव जि.बुलढाणा
फोन : 7265252018
चॅरीटेबल आयुर्वेदिक होमियोपेथिक,अॅलोपेथिक दवाखाने, दैनंदिन पुजा, प्रसादासाठी प्रवचन, किर्तनासाठी
उदासी बचीबाई मेमोरियल ट्रस्ट
स्थापना : 1997
अध्यक्ष - डॉ. मूलचंद उदासी
सेक्रेटरी - डॉ. चंद्रलाल उदासी
इच्छादेवी मंदिराजवळ, नॅशनल हायवे नं.6, जळगाव
फोन : 2236740, 9823236239
डोळ्यां संबंधी आजारावर, दातांच्या आजारावर उपचार, मेडिकल गरजांसाठी मदत