मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

वैद्यकीय तपासणी

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

डॉ. एन. एम. काबरा फाऊंडेशन

स्थापना : 2000

अध्यक्ष - डॉ. महेंद्र काबरा

सेक्रेटरी - NA

10, जिल्हा पेठ, शिवतीर्थ म. गांधी मार्ग, जळगाव

फोन : 0257 2229949, 2239749

व्यसनमुक्ती, वैद्यकिय तपासणी, वृक्षा रोपण, ट्रि-गार्ड वाटप, अन्न निवारण

गायत्री परिवार चोपडा

स्थापना : 1980

अध्यक्ष - श्री. रमेश विसपूते

सेक्रेटरी - श्री. विजय अग्रवाल

गायत्री शक्तिपीठ, बाजार पेठ, चोपडा

फोन : 9561602961

वैद्यकीय तपासणी, व्यसन मुक्ती, अंत्ययात्रा वा इतर कारणांसाठी

इंडियन रेडकॉस सोसायटी रक्तपेढी

स्थापना : 1963

अध्यक्ष - श्रीमती रुबल अग्रवाल

सेक्रेटरी - डॉ. विजय चौधरी

स.नं. 110-110इ, साची प्लाझा जवळ, बी. जे. मार्केट चौक, जळगाव

फोन : : 0257-222623

रक्तपेढी, आपद्ग्रस्तांना मदत, प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्र, कॅन्सर संजिवनी गृप, रेडक्रॉस

जैन महिला मंडळ, जळगाव

स्थापना : 1968

अध्यक्ष - सौ. छाया चोरडीया

सेक्रेटरी - सौ. आशा सालेचा

""सखी'' आय.एम.ए. हॉलच्या बाजुला, जळगाव

फोन : 9404047279

वृद्धाश्रमासाठी, वैद्यकीय तपासणी, ब्लॅड बँक, नेत्र बँक

जैन ओसवाल भगिरथीबाई वाचनालय

स्थापना : 1919

अध्यक्ष - श्री. प्रभाकर जोशी

सेक्रेटरी - श्री. सुरेश धारीवाल

गांधी चौक, जामनेर

फोन : 02580-232854

वैद्यकीय शिबिरांसाठी, अनाथाश्रमासाठी, शालेय वस्तुंसाठी

जय भवानी शिक्षण मंडळ, जळगांव

स्थापना : 1986

अध्यक्ष - श्री. बाळकृष्ण पाटील

सेक्रेटरी - श्री. रविराज पगार

जय भवानी नगर, मेहरुण, जळगांव

फोन : 0257-2211214

समुपदेशन केंद्रासाठी, करियर मार्गदर्शन, अनाथाश्रमासाठी, वैद्यकीय तपासणी

हिमोग्लोबिन तपासणी केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव

स्थापना : NA

अध्यक्ष -NA

सेक्रेटरी- NA

सेवा, 117 नवी पेठ जळगाव.

फोन: - 0257- 2236166 ,2223699.

आरोगे ई-मेडिकल सेंटर

स्थापना : NA

अध्यक्ष - NA

सेक्रेटरी - NA

शॉप नं. 4-6 रामेश्वर कॉलनी मेहरुण, जळगाव

फोन : NA

आरोग्य तपासणी

मांगीलालजी बाफना नेत्र पेढी व चिकित्सालय

स्थापना : 1999

प्रकल्प प्रमूख - श्री. शरद कोत्तावार

प्रकल्प सहप्रमूख - श्री. निळकंठराव गायकवाड

भास्कर मार्केट समोर, गणपती एम.आर.आय. सिटीस्कॅन शेजारी,जळगाव

फोन : 9579484480, 2217069

अंधत्व निवारण, नेत्र रोपण नेत्र दान

जिवनज्योती वैद्यकीय सेवा केंद्र

स्थापना : 1999

अध्यक्ष - श्री.बाळासाहेब कुमावत

सेक्रेटरी - श्री. प्रितम कुमावत

50, तळमजला, गोलाणी मार्केट,जळगांव.

फोन : 0257-2223644

व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार

कै. नथाबाई जिवनज्योती बहु उद्देशिय संस्था

स्थापना : NA

अध्यक्ष - श्री. विनोद तराळ

सेक्रेटरी - श्री. गणेश तराळ

अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव

फोन : 9422292132

सामाजिक कार्य,वैद्यकिय सेवा, रुग्णवाहिका रक्तदान शिबीर शेतकरी मार्गदर्शन मेळावे

कै.वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठान

स्थापना : NA

अध्यक्ष - श्री. जयंत जहागिरदार

सेक्रेटरी - सौ. माधूरी जहागिरदार

152, शनिपेठ, जळगांव.

फोन : 0257-2223596

वैद्यकिय शिबीरांसाठी, गुरुपौर्णिमा व्याख्यान, वैद्यकिय क्षेत्रातील ज्येष्ठ, वैद्यांचा सत्कार

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

स्थापना : NA

अध्यक्ष - श्री. जितेंद्र सोनवणे

सेक्रेटरी - श्री. डी. आर. पाटील

एरंडोल आगार, एरंडोल

फोन : NA

वैद्यकीय तपासणी, पर्यावरण रक्षण, सामाजिक व इतर उपक्रम

मानवसेवा बहुउद्देशिय संस्था

स्थापना : NA

अध्यक्ष - श्री. युवराज खोकरे

सेक्रेटरी - श्री. फकीरा खोकरे

बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, जुने बस स्टॅण्ड, एरंडोल

फोन : NA

दुर्धर आजारांसाठी, औषध उपचारासाठी, वैद्यकीय तपासणी

मुक्ती फाऊंडेशन

स्थापना : 2010

अध्यक्ष - श्री. मुकूंद गोसावी

सेक्रेटरी - NA

दादावाडी परिसर, जळगाव

फोन : 9850408374

मोफत आरोग्य शिबीर, सामाजिक जनजागृती, स्वच्छता अभियान, रक्तदान सेवा

नेहरु युवा मंडळ

स्थापना : NA

अध्यक्ष - श्री. रोहीदास पाटील

सेक्रेटरी - NA

फरकांडे, ता. एरंडोल जि. जळगाव

फोन : NA

सार्वजनिक ग्रंथालय, वैद्यकीय तपासणी प्रवचन, किर्तन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती

स्थापना : 1973

अध्यक्ष - श्री. अनिल कुळकर्णी

सेक्रेटरी - श्री. मनिष काबरा

चेतना, 65, बळीराम पेठ, जळगाव.

फोन : 0257-2228065, 9823357080

सिव्हील हॉस्पीटलमध्ये अन्नपुर्णा योजना, संस्कार वर्ग आरोग्य विषयक शिबीर

रुक्मिणी फाऊंडेशन

स्थापना : NA

अध्यक्ष - डॉ. अमीत वर्मा

सेक्रेटरी - श्री. डिगंबर भोकरी

दु. नं. 1, रामदेव बाबा मंदीर कॉम्प्लेक्स, जळगाव.

फोन : NA

गरीब विद्याथ्र्यांना आर्थिक मदत, बाल कामगारांसाठी, वैद्यकीय तपासाणी, वैद्यकीय शिबिरांसाठी

श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट

स्थापना : 2007

अध्यक्ष - श्री. शाम चैतन्यजी महाराज

सेक्रेटरी - NA

होळ हवेली फाटा, पो. खादगांव, भुसावळ रोड, जामनेर.

फोन : 9603139111

सांस्कृतिक कार्यक्रम, वैद्यकीय सेवा, धार्मिक दैनंदिन पुजा, पर्यावरण रक्षण

स्व. विमलादेवी रमेशचंद्र चौबे मेमोरियल ट्रस्ट

स्थापना : 2014

अध्यक्ष - श्री.दिलीपकुमार चौबे

सेक्रेटरी - श्री.रमेश म्हसकर

59, एम. खान्देश मिल शॉपींग कॉम्प्लेक्स, जळगाव

फोन : 0257-2234599

शालेय वस्तुंसाठी, वैद्यकीय तपासणी, दुर्धर आजारांसाठी मदत करणे

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.