मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

आर्थिक मदत

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

सरस्वती बहुउद्देशिय जनकल्याण संस्था

स्थापना : 2004

अध्यक्ष - श्री. मनोहर जाधव

सेक्रेटरी - श्री. सुरेखा जाधव

181/2 अ, प्लॉट नं. 8, सुप्रिम कॉलनी, एमआयडीसी, जळगाव

फोन : 0257 - 2241906

गरीब व गरजु रुग्नांना सर्वतोपरी विनामुल्य आरोग्य सेवेसाठी प्रयत्न वैद्यकिय आर्थिक मदत

श्री. कच्छीदसा ओसवाल जैनश्वेतांबर देरासर

स्थापना : 1995

अध्यक्ष - श्री. दिपकभाई लोडाया

सेक्रेटरी - श्री. संजय पोलडीया

स्टेशन रोड, चाळीसगांव

फोन : 9422783053

अन्नदानासाठी, गोमातेला मदत, आर्थिक मदत.

श्री महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट

स्थापना : 2004

अध्यक्ष - अॅङ विजय दाणेज

सेक्रेटरी - सौ. सारीका दाणेज

77, विसनजी नगर, होमगार्ड ऑफिसच्या मागे, जळगांव.

फोन : NA

मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी, वसतिगृहात राहण्यासाठी, आर्थिक, व्यावसायिक मदत

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.