मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

विवाह व धार्मिक कार्यासाठी

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

भारतीय जैन संघटना

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. विनय पारख

सेक्रेटरी- श्री. आशीष अजमेरा

द्वारा: विनय पारख, 7, गणेश बिल्डींग, 122, नवी पेठ, जळगांव.

फोन: 9822960950

जैन समाजासाठी परिचय संम्मेलन आयोजित करणे, डीझास्टर मॅनेजमेंट व अन्य सामाजिक कार्य

चितोडे वाणी समाज ट्रस्ट

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. मंगलदास श्रावगी

सेक्रेटरी- श्री. बबनराव वाणी

रामपेठ, नशिबाद

फोन: 9860856528

वृद्धाश्रमासाठी जन कल्याण

जळगाव जिल्हा मणियार बिरादरी

स्थापना : 2000

अध्यक्ष -फारुक शेख अब्दुल्ला

सेक्रेटरी- अ.अजिज शेख

जामा मसजिद शॉपिंग कॉम्प्लेक्स, रथ चौक मनियार वाडा, जळगाव

फोन: 9423185986

सामुहिक विवाह आयोजन, शैक्षणिक, वैद्यकिय रोजगारासाठी मदत

लाड शाखीय वाणी समाज मंडळ

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. ईश्वर ततार

सेक्रेटरी- श्री. प्रविण ततार

दत्त मढी गल्ली, गुरुदत्त चौक, भडगाव

फोन: 9404494450

समाज प्रबोधन, गरीब विद्याथ्र्यांसाठी मदत, विवाह, मोफत वैद्यकिय व कायदेशीर मदत

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.