मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

कायदे विषयक मदत

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

बहुउद्देशिय जनकल्याण प्रबोधीनी

स्थापना : 1998

अध्यक्ष - नफीसा बानो

सेक्रेटरी - श्री. प्रेमलाल जैसवाल

वडजाई ता. भडगांव

फोन : NA

शैक्षणिक व वैद्यकिय मदत

लाड शाखीय वाणी समाज मंडळ

स्थापना : 1996

अध्यक्ष - श्री. ईश्वर ततार

सेक्रेटरी - श्री. प्रविण ततार

दत्त मढी गल्ली, गुरुदत्त चौक, भडगाव

फोन : 9404494450

समाज प्रबोधन, गरीब विद्याथ्र्यांसाठी मदत, विवाह, मोफत वैद्यकिय व कायदेशीर मदत

सरस्वती बहुउद्देशिय जनकल्याण संस्था

स्थापना : 2004

अध्यक्ष - श्री. मनोहर जाधव

सेक्रेटरी - श्री. सुरेखा जाधव

181/2 अ, प्लॉट नं. 8, सुप्रिम कॉलनी, एमआयडीसी, जळगाव

फोन : 0257 2241906

गरीब व गरजु रुग्नांना सर्वतोपरी विनामुल्य आरोग्य सेवेसाठी प्रयत्न वैद्यकिय आर्थिक मदत

विधी सहायता समिती द्वारा अस्मी फाऊंडेशन

स्थापना : 2013

अध्यक्ष - श्री. पंकज पांडुरंग काळे

सेक्रेटरी - श्री. संजय निकुंभ

बी. जे. मार्केट, सागर हायस्कुलसमोर, जळगाव.

फोन : 73044155355

न्यायालयीन प्रक्रिये कामी विधी विषयक सल्ला देणे किंवा वकिल नेमुण देणे हिस्सा प्रकरण

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.