नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
आशा फाउंडेशन
स्थापना : 2001
अध्यक्ष - श्री. हितेंद्र दहीवदकर
सेक्रेटरी - श्री. संजीव दहीवदकर
1, शिक्षक वाडी, आय.एम. आर. कॉलेज रोड, जळगाव
फोन: 9869611126
औषधोपचारासाठी, व्यसन मुक्ती, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत.
आझाद क्रिडा सांस्कृतिक मित्र, बळिरामपेठ मंडळ
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. महेश पाटील
सेक्रेटरी - श्री. सुनिलभैय्या माळी
58, बळीराम पेठ, जळगाव
फोन: 9175888674, 9860028080,9403708668
धार्मिक कार्य, गरीब विद्याथ्र्यांना मदत
अहीर सुवर्णकार युनियन, अमळनेर
स्थापना : 1941
अध्यक्ष - श्री. रामदास निकुंम
सेक्रेटरी - श्री. बन्सीलाल वानखेडे
अहीर सुवर्णकार मंगल कार्यालय, भागवत रोड, अमळनेर.
फोन: 8855870782
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत
अमळनेर शिंपी समाज मंडळ अमळनेर
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. लक्ष्मण खैरनार
सेक्रेटरी - श्री. धर्मेंद्र खैरनार
संजय झेरॉक्स, अर्बन बँक समोर, अमळनेर
फोन: NA
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, शालेय वस्तूंसाठी
अमर संस्था, चोपडा
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. चंद्रकांत पाटील
सेक्रेटरी - श्री. दिपक जोशी
जुने दत्त मंदिरा जवळ, मु.पो.ता. चोपडा
फोन: 02586 - 222175
गोमातेला मदत, वृद्धाश्रमासाठी, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत
दिशा बहुउद्देशिय संस्था
स्थापना : 2000
अध्यक्ष - दिशा पाटील
सेक्रेटरी - NA
प्लॉट नं. 46, हरिविठ्ठल नगर, आरएमएस कॉलनी, जळगांव.
फोन: : 0257 - 2226439
धार्मिक कार्य, गरीब विद्याथ्र्यांना मदत
डॉ. एन. एम. काबरा फाऊंडेशन
स्थापना : 2000
अध्यक्ष - डॉ. महेंद्र काबरा
सेक्रेटरी - NA
10, जिल्हा पेठ, शिवतीर्थ म. गांधी मार्ग, जळगाव
फोन: 0257 2229949, 2239749
व्यसनमुक्ती, वैद्यकिय तपासणी, वृक्षा रोपण, ट्रि-गार्ड वाटप, अन्न निवारण
कादरीया एज्युकेशनल अॅन्ड सोशल सोसायटी
स्थापना : 1994
अध्यक्ष - मौलाना शाहिदुर
सेक्रेटरी - NA
कादरीया एज्युकेशनल अॅन्ड सोशल सोसायटी
फोन: 9970921399
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी
फुरकानिया शिक्षण बहुउद्देशिय संस्था
स्थापना : NA
अध्यक्ष - मि. नईमुद्दीन
सेक्रेटरी - शेख सादिक
चोपडा.
फोन: 02586-2455678
सार्वजनिक ग्रंथालयासाठी, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, देवस्थानांसाठी
भवरलाल अॅन्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन, जळगाव
स्थापना : NA
अध्यक्ष - NA
सेक्रेटरी - NA
जळगाव
फोन :
लाड शाखीय वाणी समाज मंडळ
स्थापना : 1996
अध्यक्ष - श्री. ईश्वर ततार
सेक्रेटरी - श्री. प्रविण ततार
दत्त मढी गल्ली, गुरुदत्त चौक, भडगाव
फोन: 9404494450
समाज प्रबोधन, गरीब विद्याथ्र्यांसाठी मदत, विवाह, मोफत वैद्यकिय व कायदेशीर मदत
मराठा तिरोळे कुणबी समाज
स्थापना : 1980
अध्यक्ष - श्री. नारायण मुलांडे
सेक्रेटरी - श्री. नारायण मुलांडे
जामठी रोड, बोदवड
फोन: NA
समाजसेवा, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, विवाह व धार्मिक कार्यासाठी
प्रबोधन संस्था, जळगांव
स्थापना : 1988
अध्यक्ष - अॅड.जयप्रकाश बाविस्कर
सेक्रेटरी - सौ. आरती बाविस्कर
162, व.वा. गोलाणी मार्केट, जळगांव.
फोन: 0257- 2214466
मातोश्री प्राथमिक विद्यालय, जळगांव, प्रबोधन हेल्थ क्लब, जळगांव, कृषितंत्र विद्यालय, डिकसाई, ता. जळगांव, कृषितंत्र विद्यालय, नंदुरबार, सर्वांसाठी शिष्यवृत्ती, मुलींसाठी शिष्यवृत्ती , गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, वसतिगृहात राहण्यसाठी, विविध क्रिडा प्रकार व स्पर्धांसाठी नैतिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांतर्गत समाज प्रबोधनाचे कार्य. पर्यावरण रक्षण, व्यायामशाळांसाठी मदत, दुर्बल घटकांना आर्थिक मदत, भ्रष्टाचार विरोधी कार्य, कृषि क्षेत्रासाठी कार्य इ. विविध सामाजिक व इतर उपक्रमांसाठी मदत.
प्रज्ञासुर्य सेवाभावी प्रतिष्ठान
स्थापना : 2004
अध्यक्ष - श्री. नितीन शेलार
सेक्रेटरी - श्री. विलास उद्धगे
शांतीनगर, बजाज पार्क पहिला मजला, रु.नं. 107, ता. चाळीसगाव
फोन: NA
शांतीनगर, बजाज पार्क, पहिला मजला, रु.नं. 107,ता. चाळीसगाव
राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ
स्थापना : NA
अध्यक्ष - डॉ. नरेश देशमुख
सेक्रेटरी - NA
करगांव रोड, चाळीसगांव
फोन: NA
मुलांसाठी वसतिगृह, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत विविध क्रिडा स्पर्धा
रुक्मिणी फाऊंडेशन
स्थापना : NA
अध्यक्ष - डॉ. अमीत वर्मा
सेक्रेटरी - श्री. डिगंबर भोकरी
दु. नं. 1, रामदेव बाबा मंदीर कॉम्प्लेक्स, जळगाव.
फोन: NA
गरीब विद्याथ्र्यांना आर्थिक मदत, बाल कामगारांसाठी, वैद्यकीय तपासाणी, वैद्यकीय शिबिरांसाठी
सर सैय्यद अहमद खान सार्वजनिक वाचनालय
स्थापना : NA
अध्यक्ष - फारुख अब्दुल रज्जाक
सेक्रेटरी - इसरात अली
सर सैय्यद अहमद खान वाचनालय, चोपडा.
फोन: 9209197080
सार्वजनिक ग्रंथालयासाठी, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत
श्री छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठाण
स्थापना : 2002
अध्यक्ष - श्री. एस. धनाड
सेक्रेटरी - श्री. एस. धनाड
200, ग्राऊंड फ्लोअर, न्यु बी.जे. मार्केट, जळगांव.
फोन: 9422282982
पर्यावरण रक्षणासाठी, गरीब विद्याथ्र्यांसाठीआर्थिक मदत, कृषि क्षेत्र मदत
श्री क्षत्रीय भावसार समाज
स्थापना : 1992
अध्यक्ष - श्री. महेंद्र भावसार
सेक्रेटरी - श्री. विजय भावसार
स्टेशन रोड, रावेर
फोन: 9637181070, 9923219738
गरिब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत. भंडा-यासाठी मदत
श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था
स्थापना : 1992
अध्यक्ष - NA
सेक्रेटरी - NA
देशमुखवाडी, पाचोरा.
फोन: 02595 - 240383
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, शालेय वस्तूंसाठी
सुमन बहुउद्देशिय संस्था
स्थापना : 2001
अध्यक्ष - सुमन देसाई
सेक्रेटरी - प्रविण पाटील
प्लॉट नं. 218/2, शिवाजी नगर, जळगाव.
फोन: 9890020111
व्यसनमुक्तीचा प्रचार करणे, व्यसनमुक्ती केंद्र, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, वसतिगृहात राहण्यासाठी
स्वामी विवेकानंद ग्रामीण विकास संस्था
स्थापना : NA
अध्यक्ष - NA
सेक्रेटरी - NA
106, गणेश कॉलनी, चोपडा.
फोन: 02586-222309
सार्वजनिक ग्रंथालयासाठी, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, शालेय वस्तूंसाठी
उपदेश फाऊंडेशन
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. अशोक शिंदे
सेक्रेटरी - श्री. अशोक शिंदे
बुद्धविहार जवळ, लिम्पस क्लब, भुसावळ.
फोन: 02582-227826
सर्वांसाठी शिष्यवृत्ती, गरीब विद्याथ्र्यांसाठी, आर्थिक मदत सार्वजनिक ग्रंथालय
उसामा सार्वजनिक लायब्रारी
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. शेख शफिउल्लाह
सेक्रेटरी - श्री. शेख शफिउल्लाह
खडका रोड, भुसावळ
फोन: 02582-225678
सार्वजनिक ग्रंथालय, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, शालेय वस्तूंसाठी
उदासी बचीबाई मेमोरियल ट्रस्ट
स्थापना : 1997
अध्यक्ष - डॉ. मूलचंद उदासी
सेक्रेटरी - डॉ. मूलचंद उदासी
इच्छादेवी मंदिराजवळ, नॅशनल हायवे नं.6, जळगाव.
फोन: 0257 - 2236740, 9823236239
डोळ्यां संबंधी आजारावर, दातांच्या आजारावर उपचार, मेडिकल गरजांसाठी मदत
वर्धमान युनिक अकॅडमी
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. आशिष अजमेरा
सेक्रेटरी - NA
हरेश्वर नगर, सुयोग सासायटी समोर, रिंग रोड, जळगाव.
फोन: 9822960950
शैक्षणिक मदत, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, विविध कला सादरकरण्यासाठी
विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहाय्यक समिती
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. सुभाष राणे
सेक्रेटरी - श्री. दिनकर पाटील
148, यशंवत नगर, कर्मवीर भाऊराव पाटील परिसर, जळगाव
फोन: 0257 2232467
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, निवास व भोजन व्यवस्था
विद्यावर्धिनी युवा व महिला विकास ब.उ.सं.
स्थापना : 2000
अध्यक्ष - श्री. युवराज पाटील
सेक्रेटरी - सौ. ममता पाटील
गणेशा गार्डन, रिंग रोड, महेश प्रगती हॉलच्या समोर, जळगाव.
फोन: 9420104060
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, बालकामगार, अन्नदान धार्मिक कार्यक्रमांसाठी
विश्वराम राज्य बहुउद्देशिय संस्था
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. कमलेश प्रजापती
सेक्रेटरी - NA
88, बालाजी पेठ, जळगांव.
फोन: 9730782999
धार्मिक कार्यक्रमांसाठी, देवस्थानासाठी, अन्नदानासाठी, गरीब विद्याथ्र्यांना आर्थिक मदत
वाकइन मल्टीपर्पज फाऊंडेशन
स्थापना : 2009
अध्यक्ष - श्री. धनराज सुरवाडे
सेक्रेटरी - श्री. संजय सुरवाडे
रु.नं. 44, रामकृष्ण गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ.
फोन: 02582-242554
सर्वांसाठी शिष्यवृत्ती, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, सार्वजनिक ग्रंथालय
युवाशक्ती फाऊंडेशन
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. विराज कावडीया
सेक्रेटरी - श्री. अमित जगताप
जळगाव, 63, गणेशवाडी, जिल्हापेठ, जळगाव
फोन: 9422222699
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, विविध कला व सादरीकरण, अन्याय निवारण