नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
आरोग्य सल्ला संपर्क केंद्र, महाराष्ट्र सरकार
स्थापना : NA
अध्यक्ष - NA
सेक्रेटरी - NA
NA
फोन : टोल फ्री नं. 104
डॉक्टर सल्ला, सरकारी दवाखान्याची तक्रार, रक्तासाठी जीवन अमृत योजना
माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी
स्थापना : 1998
प्रकल्प प्रमूख - डॉ. विवेकानंद कुलकर्णी
प्रकल्प सहप्रमूख - डॉ. रवी हिराणी
जेएमपी मार्केट, चित्रा चौक, जळगाव
फोन : 0257-2234590
रक्तपेढी, रक्तदान शिबीरासाठी
इंडियन रेडकॉस सोसायटी रक्तपेढी
स्थापना : 1963
अध्यक्ष - श्रीमती रुबल अग्रवाल
सेक्रेटरी - डॉ. विजय चौधरी
स.नं. 110-110इ, साची प्लाझा जवळ, बी. जे. मार्केट चौक, जळगाव
फोन : 0257-222623
रक्तपेढी, आपद्ग्रस्तांना मदत, प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्र, कॅन्सर संजिवनी गृप, रेडक्रॉस
जीवनश्री रक्तपेढी अमळनेर
स्थापना : 2007
अध्यक्ष - डॉ. बी.आर.बावीस्कर
सेक्रेटरी - NA
भागवत रोड, अमळनेर
फोन : 9226894187
ब्लड बँक, रक्तदान शिबीर व पुरवठा
रेड स्वस्तिक सोसायटी
स्थापना : 2001
अध्यक्ष - डॉ. धनंजय बेंद्रे
सेक्रेटरी - डॉ. स्नेहल फेगडे
हॉटेल प्रितम पार्क पाठीमागे रायसोनी नगर, भुसावळ हायवे, जळगाव
फोन : NA
मोफत डोळे तपासणी, मोती बिंदु शस्त्रक्रिया, मोफत जन्मत: फुटलेले ओठ, टाळु शस्त्रक्रिया
अवर ब्लड गृप डॉट कॉम
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. कृणाल महाजन
सेक्रेटरी - NA
ourbloodgroup.com
फोन : NA
राज्यभरातील रक्तपेढ्यांचे, रक्त दात्यांचे नाव व नंबर पत्त्यासहित