मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

धार्मिक पाठशाळा

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

जैन अलायन्स ग्लोबल ऑर्गनायसेशन (जागो)

स्थापना : 2010

अध्यक्ष - श्री. विनय पारख

सेक्रेटरी - श्री. सुशिल जैन

379, जयकिसनवाडी, जळगाव.

फोन : 9822009371

धर्मशाळांसाठी, धार्मिंक पाठशाळां मध्ये, धार्मिक कार्यक्रमांसाठी

पूज्य साने गुरूजी विद्या प्रबोधिनी मंडळ, चोपडा

स्थापना : 1989

अध्यक्ष - श्री. विठ्ठल पाटील

सेक्रेटरी - श्री. करोडपती विजय

बडगुजर गल्ली, चोपडा

फोन : 02586 220896

सार्वजनिक ग्रथांलय, गावातील जत्रा-यात्रा वस्तीगृहात राहण्यासाठी

वेदपाठशाळा (साखरे गुरुजी)

स्थापना : NA

अध्यक्ष - अशोक साखरे

सेक्रेटरी - NA

वाघ नगर, हरिविठ्ठल नगर स्टॉप जवळ, जळगाव.

फोन : 9423488559

सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी मोफत पुजाविधी, ज्योतिष्य विद्येचे मोफत प्रशिक्षण

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.