नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
कुतूहल फाउंडेशन
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. महेश गोरडे
सेक्रेटरी - सौ. नीता बेनके
10, शाहू कॉम्प्लेक्स, नूतन मराठा कॉलेज रोड, शाहू नगर, जळगाव
फोन : 9420787173
विद्याथ्र्यांसाठी शैक्षणिक, बौद्धिक, विकास संडे सायन्स स्कुल, टि.व्ही. मोबाईल अभियान
श्री. कृष्णा फाउंडेशन
स्थापना : 2010
अध्यक्ष -सौ. वर्षा पाटील
सेक्रेटरी- श्री. ज्ञानेश्वर पाटील
30, युनिटी चेंबर पिपल्स बँकेच्या समोर, गणेश कॉलनी, जळगाव
फोन: 9730361947
गरिब व गरजुंना कॉम्प्यटर्सचे ज्ञान पुरविणे