नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
अमर संस्था, चोपडा
स्थापना : 1983
अध्यक्ष - श्री. चंद्रकांत पाटील
सेक्रेटरी - श्री. दिपक जोशी
जुने दत्त मंदिरा जवळ, मु.पो.ता. चोपडा
फोन : 02586 222175
गोमातेला मदत, वृद्धाश्रमासाठी, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत
चितोडे वाणी समाज ट्रस्ट
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. मंगलदास श्रावगी
सेक्रेटरी - श्री. बबनराव वाणी
रामपेठ, नशिबाद
फोन : 9860856528
वृद्धाश्रमासाठी, जन कल्याण
जैन महिला मंडळ, जळगाव
स्थापना : 1968
अध्यक्ष - सौ. छाया चोरडीया
सेक्रेटरी - सौ. आशा सालेचा
""सखी'' आय.एम.ए. हॉलच्या बाजुला, जळगाव
फोन : 9404047279
वृद्धाश्रमासाठी, वैद्यकीय तपासणी, ब्लॅड बँक, नेत्र बँक
जय दुर्गा नागरी सहकारी पतसंस्था
स्थापना : 1998
अध्यक्ष - श्री. सुनिल महाजन
सेक्रेटरी - श्री. सुनिल महाजन
महाजनवाडा, विठ्ठल मंदिर चौक, मेहरुण, जळगांव.
फोन : 0257-2220749
अंध अपंगांसाठी, वृद्धाश्रमासाठी प्राणिमात्रांसाठी पर्यावरण संरक्षण
प्रज्ञासुर्य सेवाभावी प्रतिष्ठान
स्थापना : 2004
अध्यक्ष - श्री. नितीन शेलार
सेक्रेटरी - श्री. विलास उद्धगे
शांतीनगर, बजाज पार्क पहिला मजला, रु.नं. 107, ता. चाळीसगाव
फोन : NA
शैक्षणिक, सामाजिक, कार्यास मदत करणे. समुपदेशन केंद्रासाठी वृद्धाश्रमासाठी
श्री. अरिहंत मार्गी महिला संघ जळगाव
स्थापना : NA
अध्यक्ष - सौ. आशा पगारीया
सेक्रेटरी - सौ. अनिता मेहता
53, नवी पेठ, गोदावरी बँकेसमोर, जळगाव
फोन : 0257 2223790
अंध अपंगासाठी, वृद्धाश्रमासाठी, अनाथश्रमासाठी
श्री. साई फाउंडेशन, जळगाव
स्थापना : 2009
अध्यक्ष - श्री. सुभाष राठोड
सेक्रेटरी - श्री. शाम राठोड
जळगाव
फोन : 0257-2255678, 9421518803
गोमातेला मदत, वृद्धाश्रमासाठी, समुपदेशन केदासाठी