मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

मुलींसाठी शिष्यवृत्ती

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

चौंडेश्वरी बहुउद्देशिय संस्था

स्थापना : 2009

अध्यक्ष - सौ. मंगला अंधारे

सेक्रेटरी - श्री. विजय अंधारे

7, टागोर नगर, जळगाव.

फोन: 9765020753

परित्यकता स्त्रीयांसाठी, मुलींसाठी शिष्यवृत्ती

मा. आमदार दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन

स्थापना : 2010

अध्यक्ष - श्री. महेश माळी

सेक्रेटरी - श्री. दिपक शिंदे

विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा

फोन: 0296 - 244007

मुलींसाठी शिष्यवृत्ती बाल कामगारांसाठी, वस्तीगृहात राहण्यासाठी

प्रबोधन संस्था, जळगांव

स्थापना : 1988

अध्यक्ष - अॅड.जयप्रकाश बाविस्कर

सेक्रेटरी - सौ. आरती बाविस्कर

162, व.वा. गोलाणी मार्केट, जळगांव.

फोन: 0257 - 2214466

मातोश्री प्राथमिक विद्यालय, जळगांव, प्रबोधन हेल्थ क्लब, जळगांव, कृषितंत्र विद्यालय, डिकसाई, ता. जळगांव, कृषितंत्र विद्यालय, नंदुरबार, सर्वांसाठी शिष्यवृत्ती, मुलींसाठी शिष्यवृत्ती, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत , वसतिगृहात राहण्यसाठी, विविध क्रिडा प्रकार व स्पर्धांसाठी नैतिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांतर्गत समाज प्रबोधनाचे कार्य. पर्यावरण रक्षण, व्यायामशाळांसाठी मदत, दुर्बल घटकांना आर्थिक मदत, भ्रष्टाचार विरोधी कार्य, कृषि क्षेत्रासाठी कार्य इ. विविध सामाजिक व इतर उपक्रमांसाठी मदत.

प्रिया बहुउद्देशिय शैक्षणीक संस्था

स्थापना : 1988

अध्यक्ष - सौ. विना मुंगड

सेक्रेटरी - श्री. प्रकाश मुंगड

165, नवी पेठ, जळगाव.

फोन: 0257 - 2220433

करिअर मार्गदर्शनासाठी, मुलींसाठी शिष्यवृत्ती

श्री मैढ क्षत्रीय सोनार महीला मंडळ

स्थापना : 1979

अध्यक्ष - सौ. कांता वर्मा

सेक्रेटरी - सौ. कमल वर्मा

जळीया भवन, सराफबाजार, जळगांव.

फोन: 0257 - 2233856

महीला विकास, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक मदत, मुलींसाठी शिष्यवृत्ती

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.