नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
आधार बहुउद्देशिय संस्था
स्थापना : 1977
अध्यक्ष - श्रीमती भारती पाटील
सेक्रेटरी - श्रीमती रेणु प्रसाद
चिकाटे गल्ली, स्टेशन रोड, अमळनेर, जि. जळगाव
फोन : NA
महिला समुपदेशन एचआयव्ही संसर्गित महिला व मुलांसाठी आरोग्य कार्यक्रम
अॅङ मंजुळा कचरुलाल मुंदडा
स्थापना : NA
अध्यक्ष - अॅङ मंजुळा मुंदडा
सेक्रेटरी - NA
127, पोलन पेठ, तिसरा मजला, जळगाव
फोन : 9823633636
अंधश्रद्धा निर्मुलन महिला दक्षता समिती पिडीत महिलांना मदत भोंदू बाबा विरोधी कृती
जळगाव डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर पेस्टिसाईडस् व सिडस डिलर्स
स्थापना : 1986
अध्यक्ष - श्री. गोपीनाथ झंवर
सेक्रेटरी - श्री. नगिनचंद मुणोत
86, नवी पेठ, जळगाव
फोन : 0257 2225209
अन्याय निवारण
माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान
स्थापना : NA
अध्यक्ष - NA
सेक्रेटरी - NA
गोलाणी मार्केट जळगाव
फोन : 0257/ 2242031
जळगाव तरुण भारत या वृत्तपत्राचे प्रकाशन . समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून घरुन पळून आलेल्या मुलांचे पुनर्वसन, मतपरिवर्तन करून त्यांच्या कुटुंबात परत पाठविणे.
युवाशक्ती फाऊंडेशन
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. विराज कावडीया
सेक्रेटरी - श्री. अमित जगताप
जळगाव 63, गणेशवाडी, जिल्हापेठ, जळगाव
फोन : 9422222699
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, विविध कला व सादरीकरण, अन्याय निवारण