नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
अन्नपूर्णा प्रतिष्ठान
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. युवराज तळेले
सेक्रेटरी - सौ. तनुजा तळेले
प्लॉट न. 2, मालताई, लक्ष्मीनगर, जळगाव
फोन : 9273805517 / 9923982352
पर्यावरण रक्षणसाठी, गोमातेला मदत, कृषी मदत
कृषी उत्पन्न बाजार समिती, बोदवड
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. अनिल वराडे
सेक्रेटरी - श्री. वि. के. बोदडे
ता. बोदवड जि. जळगांव
फोन : NA
कृषी क्षेत्रासाठी विशेष मदत
कै. नथाबाई जिवनज्योती बहु उद्देशिय संस्था
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री. विनोद तराळ
सेक्रेटरी - श्री. गणेश तराळ
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव
फोन : 9422292132
सामाजिक कार्य,वैद्यकिय सेवा, रुग्णवाहिका रक्तदान शिबीर शेतकरी मार्गदर्शन मेळावे
कृषिभुषण राजेश रमेश पाटील
स्थापना : NA
अध्यक्ष - NA
सेक्रेटरी - NA
मु. पो. जळके ता. जि. जळगाव
फोन : 9423185577
वातावरणानुसार पिके घेण्याची, शासकिय योजनांची व खतांचा उपयोग मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्य कृषक समाज जळगाव
स्थापना : NA
चेअरमन - प्रकाश मानकर
सेक्रेटरी - वसंतराव महाजन
347, नवी पेठ, कृषक भवन, मोठ्या कोर्टाजवळ, जळगाव
फोन : 0257- 2223049
शेतकरी मेळावे, ,कृषी प्रदर्शन व मार्गदर्शन , नवनवीन शेती तंत्रज्ञान व माहिती , कृषी क्षेत्रासाठी विशेष मदत
पाटील बायोटेक प्रा. लि.
स्थापना : 1999
अध्यक्ष - श्री. प्रमोद अ. पाटील
सेक्रेटरी - NA
53, विसनजी नगर, जळगाव.
फोन : 0257 - 2222377,2222763
पर्यावरण पुरक खतांचा प्रचार करणे, पिकांच्या लागवडीपासुन काढणी पर्यंतचे मार्गदर्शन