मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

सर्वांसाठी शिष्यवृत्ती

नाव - स्थापना

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

दर्जी फाऊंडेशन, जळगांव

स्थापना : 2005

अध्यक्ष - श्री. गोपाल दर्जी

सेक्रेटरी- श्री. मंगेश मोरे

जी-22, दुसरा मजला,गोलाणी मार्केट,जळगांव.

फोन: 0257-2222095

आदिवासी कल्याण, सामाजिक कल्याण, शैक्षणिक, पर्यावरण रक्षण, सल्ल्यासाठी, करिअर मार्गदर्शन, सर्वांसाठी शिष्यवृत्ती

जन विकास बहु उद्देशिय संस्था

स्थापना : 2009

अध्यक्ष - श्री. मुलचंद गोलाणी

सेक्रेटरी- NA

घाटे कॉम्प्लेक्स, भडगांव रोड, चाळीसगांव

फोन:

सर्वांसाठी शिष्यवृत्ती, मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी

जय बालाजी बहुउद्देशिय संस्था

स्थापना : 2008

अध्यक्ष -श्री. पदमाकर जैन

सेक्रेटरी- श्री. विजय दर्जी

20, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव

फोन:

सर्वांसाठी शिष्यवृत्ती अन्नदानासाठी, ब्लड बँक, नेत्र बँक, करिअर मार्गदर्शनासाठी

केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव

स्थापना : NA

अध्यक्ष -NA

सेक्रेटरी- NA

सेवा, 117 नवी पेठ जळगाव.

फोन: - 0257- 2236166 ,2223699.

माऊली फाऊंडेशन (म.रा.)

स्थापना : 2007

अध्यक्ष -अॅड. दिलीप पोकळे

सेक्रेटरी- सुमंत नेवे

5/2, माऊली, इंद्रप्रस्थनगर, दुध फेडरेशन रोड, जळगाव

फोन: - 0257- 2225869

बाल कामगारांसाठी , समुपदेशन केंद्रासाठी , परित्यक्ता स्त्रीयांसाठी , मोफत वैद्यकीय व कायदेशीर सल्ल्यासाठी , कायदे विषयक मदत

प्रबोधन संस्था, जळगांव

स्थापना : 1988

अध्यक्ष -अॅड. जयप्रकाश बाविस्कर

सेक्रेटरी - सौ. आरती बाविस्कर

162, व.वा. गोलाणी मार्केट, जळगांव.

फोन: 0257- 2214466

जीश्व् मातोश्री प्राथमिक विद्यालय, जळगांव प्रबोधन हेल्थ क्लब, जळगांव कृषितंत्र विद्यालय, डिकसाई, ता. जळगांव कृषितंत्र विद्यालय, नंदुरबार

श्री लिलाई मुलांचे बालगृह

स्थापना : 2010

अध्यक्ष -श्री. विठ्ठल पाटील

सेक्रेटरी- श्री. ज्योती पाटील

गट नं. 55, प्लॉट नं.65 शिव कॉलनी, जळगांव.

फोन: 0257-2282087 मो. 7588007407

सर्वांसाठी शिष्यवृत्ती शालेय वस्तुंसाठी बाल कामगारांसाठी अनाथाश्रमासाठी

उपदेश फाऊंडेशन

स्थापना : 2008

अध्यक्ष -श्री. अशोक शिंदे

सेक्रेटरी- श्री. संजय वानखेडे

बुद्धविहार जवळ, लिम्पस क्लब, भुसावळ.

फोन: 02582-227826

सर्वांसाठी शिष्यवृत्ती गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत सार्वजनिक ग्रंथालय

विजया प्रबोधिनी, अमळनेर

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. बजरंगलाल अग्रवाल

सेक्रेटरी- श्री. अजय पाटील

शांतीधन केशव नगर, अमळनेर.

फोन: 02587 223831

सर्वांसाठी शिष्यवृत्ती

वॉक इन मल्टीपर्पज फाऊंडेशन

स्थापना : 2009

अध्यक्ष -श्री. धनराज सुरवाडे

सेक्रेटरी- श्री. संजय सुरवाडे

रु.नं. 44, रामकृष्ण गोरक्षण संस्था, जामनेर रोड, भुसावळ

फोन: 02582-242554

सर्वांसाठी शिष्यवृत्ती गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत सार्वजनिक ग्रंथालय

सुरेशदादा शैक्षणिक उद्योजक विकास योजना

स्थापना : NA

अध्यक्ष -सौ. रत्नाभाभी जैन

चेअरमन- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी

7, शिवाजी नगर, जळगाव.

फोन: 0257-2235254

शैक्षणिक शिष्यवृत्ती करियर मार्गदर्शन गणवेश व पुस्तके, शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी सहाय्य

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.