मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

देवस्थानांसाठी

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

अमलेश्वर महादेव मंदीर अमळनेर

स्थापना : 1953

अध्यक्ष - श्री. हेमराज महाजन

सेक्रेटरी - श्री. गणेश महाजन

माळीवाडा, अमळनेर.

फोन : 9881929437

देवस्थानांसाठी, दैनंदिन पूजा, सामाजिक कार्यक्रम

भवानी मंदीर ट्रस्ट

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. किशोर पाटील

सेक्रेटरी- श्री. तुषार खाचणे

भवानी नगर, नशिराबाद

फोन: 9420389270

धार्मिक कार्यक्रमांसाठी, देवस्थानासाठी दैनंदिन पूजा, प्रसादासाठी

दत्त सांस्कृतिक मंडळ

स्थापना : 2012

अध्यक्ष -श्री. डी.के. पाटील

सेक्रेटरी- श्री. एम.एन. पाटील

कांचन कॉलनी, पिंप्राळा रोड, जळगाव

फोन: 9049421510

दत्त जंयती उत्सव

फरकानिया शिक्षण बहुउद्देशिय संस्था

स्थापना : NA

अध्यक्ष -मि. नईमुद्दीन

सेक्रेटरी- शेख सादिक

चोपडा

फोन: 02586-2455678

सार्वजनिक ग्रंथालयासाठी, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, देवस्थानांसाठी

गणपती मंदिर संस्थान

स्थापना : 1980

अध्यक्ष -श्रीमती लीलावती

सेक्रेटरी- श्री. पंढरीनाथ कावळे

मु. पो. तरसोद जि. जळगाव

फोन: 2356369

देवस्थानांसाठी, दैनंदिन पूजा, प्रवचन, किर्तनासाठी

कासार पंच मंडळ, अमळनेर

स्थापना : 1985

अध्यक्ष -श्री. दिपक कासार

सेक्रेटरी- श्री. वेडु कासार

कासार गल्ली, अमळनेर.

फोन: 7588409417

धार्मिक, देवस्थानांसाठी, दैनंदिन पूजा

महावीर कृषी सेवा केंद्र जळगाव

स्थापना : 1983

अध्यक्ष -ललीत वर्धमान लोडाया

सेक्रेटरी- NA

विसनजी नगर, जळगाव

फोन: 9422216795,0257 2224804

धार्मिक देवस्थानासाठी व प्राणीमात्रांची मदत

माता वैष्णो देवी मंदीर संस्थान

स्थापना : 2005

अध्यक्ष -श्री. किशोर पाटील

सेक्रेटरी- NA

दुरदर्शन केंद्राजवळ, हायवे नं.6, भुसावळ रोड, मन्यारखेडा शिवार, जळगांव

फोन: 9823625761

धार्मिक कार्यक्रमांसाठी, देवस्थानासाठी, दैनंदिन पूजा, प्रसाद अन्नदानासाठी

माऊली फाऊंडेशन (म.रा.)

स्थापना : 2007

अध्यक्ष -अॅड. दिलीप पोकळे

सेक्रेटरी- सुमंत नेवे

5/2, माऊली, इंद्रप्रस्थनगर, दुध फेडरेशन रोड, जळगाव

फोन: 0257- 2225869

बाल कामगारांसाठी , समुपदेशन केंद्रासाठी , परित्यक्ता स्त्रीयांसाठी , मोफत वैद्यकीय व कायदेशीर सल्ल्यासाठी , कायदे विषयक मदत

श्री. बालाजी मंदीर संस्थान

स्थापना : 1910

अध्यक्ष -श्री. लखीचंद झंवर

सेक्रेटरी- श्री. नारायण झंवर

बालाजी पेठ, रथ चौक, जळगाव.

फोन: 0257 2220344

देवस्थानांसाठी

श्री. भावसार क्षत्रिय समाज अमळनेर

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. चंद्रशेखर भावसार

सेक्रेटरी- श्री. मनोहर भावसार

भावसार मढी, पानखिडकी अमळनेर.

फोन: 9421518803

धार्मिक, देवस्थानांसाठी, दैनंदिन पूजा, प्रसादासाठी

श्री. चिंतामणी पार्•ानाथ डिगंबर जैन देवस्थान

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. रजेंद्र जैन

सेक्रेटरी- श्री. देवेंद्र जैन

हत्ती गल्ली, पारोळा

फोन: 02597 222272

देवस्थानांसाठी, अन्नदानासाठी, भंडा-यासाठी

श्री दत्त मंदीर संस्थान जामनेर

स्थापना : 1953

अध्यक्ष -श्री. गोपाल पाटील

सेक्रेटरी- श्री. मोनिता पाटील

नगारखाना, जामनेर मु.पो.जामनेर

फोन: 9421613578

धार्मिक देवस्थानांसाठी दैनंदिन पुजा, प्रसादासाठी प्रवचन, किर्तनासाठी

श्री. गोरक्षण संस्था, बोदवड

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. कैलास खंडेलवाल

सेक्रेटरी- श्री. भिमाशंकर माटे

जामनेर रोड, बोदवड

फोन: 0282 2753596,9422284613

देवस्थानांसाठी, प्राणिमात्रांसाठी, गोमातेला मदत

श्रीकृष्ण बालकल्याण व अपंग पुनर्वसन मंडळ

स्थापना : NA

अध्यक्ष -सौ. छाया पाटील

सेक्रेटरी- सौ. इंदिराबाई पाटील

घोडगांव, ता. चोपडा.

फोन: 02586-230378

देवस्थानांसाठी, सार्वजनिक ग्रंथालयासाठी

श्री कुलस्वामीनी निमजाय माता ट्रस्ट

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. गणपत पाटील

सेक्रेटरी- श्री. पुंडलीक पाटील

नशिराबाद, खालची आडी, नशिराबाद

फोन: 9922508370

धार्मिक कार्यक्रमांसाठी, देवस्थानासाठी

श्री. व्यंकटेश चेरीटेबल ट्रस्ट

स्थापना : 1997

अध्यक्ष -श्री. नारायणदास काबरा

सेक्रेटरी- श्री. राधेश्यामजी लाहोटी

श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर, पांडूरंग टाकीजच्या मागे, भुसावळ

फोन: 9730550633

श्रीकृष्ण जन्माष्ठमी उत्सव देवस्थानांसाठी दैनंदिन पूजा, प्रसादासाठी प्रवचन, किर्तनासाठी

सिक्वाल युवा फाऊंडेशन

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. अजय पुरोहित

सेक्रेटरी- श्री. दिनेश पुरोहित

197, तिवारी कॉम्प्लेक्स, स्टेडीयम समोर, स्टेट बँक शेजारी, जिल्हापेठ जळगांव.

फोन: 9890889111

धार्मिक कार्यक्रमांसाठी, देवस्थानासाठी, अन्नदानासाठी, धर्मशाळांसाठी

विश्वराम राज्य बहुउद्देशिय संस्था

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. कमलेश प्रजापती

सेक्रेटरी- NA

जळगांव

फोन: 9730782999

कार्यक्रमांसाठी, देवस्थानासाठी, अन्नदानासाठी, गरीब विद्याथ्र्यांना आर्थिक मदत

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.