नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
अबोली प्रतिष्ठान जळगाव
स्थापना : NA
अध्यक्ष - डॉ. सुनिलदत्त चौधरी
सेक्रेटरी - NA
2671/2बी, प्युन कॉलनी, टागोर नगर, जिल्हा पेठ, जळगाव
फोन: NA
मोफत औषधोपचार शिबीर, मुलांना राहण्याची व्यवस्था
मा. आमदार दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन
स्थापना : 2010
अध्यक्ष - श्री. महेश माळी
सेक्रेटरी - श्री. दिपक शिंदे
विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा
फोन: 0296 244007
मुलींसाठी शिष्यवृत्ती, बाल कामगारांसाठी, वस्तीगृहात राहण्यासाठी
माऊली फाऊंडेशन (म.रा.)
स्थापना : 2007
अध्यक्ष - अॅड. दिलीप पोकळे
सेक्रेटरी - सुमंत नेवे
5/2, माऊली, इंद्रप्रस्थनगर, दुध फेडरेशन रोड, जळगाव
फोन: 0257- 2225869
बाल कामगारांसाठी, समुपदेशन केंद्रासाठी, परित्यक्ता स्त्रीयांसाठी, मोफत वैद्यकीय व कायदेशीर सल्ल्यासाठी, कायदे विषयक मदत
पूज्य साने गुरूजी विद्याप्रबोधिनी मंडळ, चोपडा
स्थापना : 1989
अध्यक्ष - श्री. विठ्ठल पाटील
सेक्रेटरी - श्री. करोडपती विजय
बडगुजर गल्ली, चोपडा
फोन: 02586 220896
सार्वजनिक ग्रथांलय, गावातील जत्रा-यात्रा वस्तीगृहात राहण्यासाठी
राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ
स्थापना : NA
अध्यक्ष - डॉ. नरेश देशमुख
सेक्रेटरी - NA
करगांव रोड, चाळीसगांव
फोन: NA
मुलांसाठी वसतिगृह, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत विविध क्रिडा स्पर्धा
रोशनी बहुउद्देशिय संस्था
स्थापना : 2007
अध्यक्ष - श्री. सुनिल देवरे
सेक्रेटरी - श्री. कल्याणी पाटील
हणमंतखेडे, पो. देवगांव ता. पारोळा
फोन: 9890875238
अनाथाश्रम, वसतिगृहात राहण्यासाठी, भटक्यांची शाळा, बाल कामगारांसाठी, करिअर मार्गदर्शन
श्री महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट
स्थापना : 2004
अध्यक्ष - अॅङ विजय दाणेज
सेक्रेटरी - सौ. सारीका दाणेज
77, विसनजी नगर, होमगार्ड ऑफिसच्या मागे, जळगांव.
फोन: NA
मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी, वसतिगृहात राहण्यासाठी, आर्थिक, व्यावसायिक मदत
सुमन बहुउद्देशिय संस्था
स्थापना : 2001
अध्यक्ष - सुमन देसाई
सेक्रेटरी - प्रविण पाटील
प्लॉट नं. 218/2, शिवाजी नगर, जळगाव.
फोन: 9890020111
व्यसनमुक्तीचा प्रचार करणे, व्यसनमुक्ती केंद्र, गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, वसतिगृहात राहण्यासाठी
विद्यार्थी विकास प्रतिष्ठान संचलित विद्यार्थी सहाय्यक समिती
स्थापना : 2001
अध्यक्ष - श्री. सुभाष राणे
सेक्रेटरी - श्री. दिनकर पाटील
148, यशंवत नगर, कर्मवीर भाऊराव पाटील परिसर, जळगाव
फोन: 0257 2232467
गरीब विद्याथ्र्यांसाठी आर्थिक मदत, निवास व भोजन व्यवस्था