नाव
अध्यक्ष - सेक्रेटरी
पत्ता
कार्यक्षेत्र
जैन महिला मंडळ, जळगाव
स्थापना : 1968
अध्यक्ष - सौ. छाया चोरडीया
सेक्रेटरी - सौ. आशा सालेचा
""सखी'' आय.एम.ए. हॉलच्या बाजुला, जळगाव
फोन : 9404047279
वृद्धाश्रमासाठी, वैद्यकीय तपासणी, ब्लॅड बँक, नेत्र बँक
जय बालाजी बहुउद्देशिय संस्था
स्थापना : 2008
अध्यक्ष - श्री. पदमाकर जैन
सेक्रेटरी - श्री. विजय दर्जी
20, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव
फोन : 9226194295
सर्वांसाठी शिष्यवृत्ती, अन्नदानासाठी, ब्लड बँक, नेत्र बँक, करिअर मार्गदर्शनासाठी
मांगीलालजी बाफना नेत्र पेढी व चिकित्सालय
स्थापना : 1999
प्रकल्प प्रमूख - श्री. शरद कोत्तावार
प्रकल्प सहप्रमूख - श्री. निळकंठराव गायकवाड
भास्कर मार्केट समोर, गणपती एम.आर.आय. सिटीस्कॅन शेजारी,जळगाव
फोन : NA
अंधत्व निवारण, नेत्र रोपण, नेत्र दान
संत बाबा गुरदासराम चॅरीटेबल ट्रस्ट
स्थापना : NA
अध्यक्ष - श्री.सुखरामदास मंधवानी
सेक्रेटरी - श्री. एम.बी.पाटील
नेत्रज्योती हॉस्पीटल, 2/3, सिंधी कॉलनी, जळगाव.
फोन : 9579575106
अल्पदरात डोळ्यांचे ऑपरेशन केले जाते, विद्याथ्र्यांना मोफत वह्रा पुस्तके ब्लँकेट