मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

व्यावसायिक मदत

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

श्री महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट

स्थापना : 2004

अध्यक्ष - अॅङ विजय दाणेज

सेक्रेटरी - सौ. सारीका दाणेज

77, विसनजी नगर, होमगार्ड ऑफिसच्या मागे, जळगांव.

फोन : NA

मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी, वसतिगृहात राहण्यासाठी, आर्थिक, व्यावसायिक मदत

श्री. स्वामी रामानंद सार्वजनिक वाचनालय

स्थापना : 1996

अध्यक्ष - श्री. पुंडलिक राणे

सेक्रेटरी - सौ. आशा खाचणे

1, रामानंद नगर, जळगाव

फोन : 2280688

पर्यावरण रक्षणासाठी, व्यवसाय, शिक्षणा साठी मार्गदर्शन

दि ग्रेन किराणा अॅण्ड जनरल मर्चन्टस् असोसिएशन

स्थापना : 1965

अध्यक्ष - श्री. प्रविण पगारिया

सेक्रेटरी - श्री. मुकेश लाटवाला

110, दाणा बाजार, जळगाव

फोन : 0257 2223130

व्यावसायिक मदत

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.