मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

दुर्धर आजारांसाठी (कॅन्सर, ह्मदयविकार)

नाव

अध्यक्ष - सेक्रेटरी

पत्ता

कार्यक्षेत्र

गोविंद मंत्री

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. गोविंद मंत्री

सेक्रेटरी- NA

स्टेडियम समोर, कोहिनुर टेक्नीकलच्या बाजुला, जळगाव

फोन: 9422223931

कॅन्सर, फ्रॅक्चर, तोंडाचे विकार जनजागृती, कॅन्सर मोफत तपासणी शिबीरे

मानवसेवा बहुउद्देशिय संस्था

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री. युवराज खोकरे

सेक्रेटरी- श्री. फकीरा खोकरे

बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, जुने बस स्टॅण्ड, एरंडोल

फोन: NA

दुर्धर आजारांसाठी औषध उपचारासाठी वैद्यकीय तपासणी

साई चाईल्ड हार्ट सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल

स्थापना : NA

अध्यक्ष -NA

सेक्रेटरी- NA

रायपुर

फोन: 9424207140, 07712445800

मुलांच्या ह्मदयविकारावर मोफत उपचार, राहण्या खाण्याची मोफत सोय

सेवा गृप

स्थापना : 2014

अध्यक्ष -डॉ. प्रताप जाधव

सेक्रेटरी- NA

दु.नं.6, ए विंग, बेसमेंट, चौधरी यात्रा कंपनी जवळ स्टेडियम कॉम्प्लेक्स, जळगाव.

फोन: 9423913931

एच.आय.व्ही. बाधीत मुलांना आहार,जुने कपडे वाटप कॅन्सर मोहिम

स्व. विमलादेवी रमेशचंद्र चौबे मेमोरियल ट्रस्ट

स्थापना : 2014

अध्यक्ष -श्री.दिलीपकुमार चौबे

सेक्रेटरी- श्री.रमेश म्हसकर

59, एम. खान्देश मिल शॉपींग कॉम्प्लेक्स, जळगाव.

फोन: 0257-2234599

शालेय वस्तुंसाठी वैद्यकीय तपासणी दुर्धर आजारांसाठी मदत करणे

छाया किडनी केअर अॅण्ड रिलीफ फाउण्डेशन

स्थापना : NA

अध्यक्ष -श्री किशोर सुर्यवंशी

सेक्रेटरी- NA

84, दांडेकर नगर, पिंप्राळा, जळगाव

फोन: NA

मुंबईत उपचार - ऑपरेशनसाठी जाणा-या रुग्ण व नातेवाईकांना उपयुक्त माहिती व मार्गदर्शन

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.