उद्दिष्ट :
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत. विद्याथ्र्यांना निर्वाह भत्ता दिला जातो
संपर्क - संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
उद्दिष्ट :
इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींसाठी
इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींसाठी
संपर्क - संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक
पत्ता - भास्कर मार्केट समोर , गणपती एम आर आय सेंटर शेजारी जळगाव. दूरध्वनी- 0257-2217069
उद्दिष्ट
1. मागासवर्गीय विद्याथ्र्यांना महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेता यावे.
2. शिक्षणशुल्क, परिक्षाशुल्क माफ
3. आथिक सहाय्य निर्वाह भत्ता
अनिवासी
निवासी
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
2. संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य
उद्दिष्ट
अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. 10 वी त 75 टके पेक्षा जास्त गुण हवेत 11 वी व 12 वी साठी
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
2. संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य
उद्दिष्ट
सफाई काम करणा-या/अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, शारीरीक आणि मानसिक विकास व्हावा.
निवास व शैक्षणिक साहित्य मोफत गणवेश
संपर्क -
1. संबंधीत पब्लीक स्कूलचे प्राचार्य
उद्दिष्ट
अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिक्षण घेता यावे.
वसतिगृहात न राहणारे 1 ली ते 10 वी चे विद्यार्थी
वसतिगृहात राहणारे विद्यार्थी
संपर्क -
1. संबंधित जिल्ह्राचे समाज कल्याण अधिकारी गट अ, जिल्हा परिषद,
2. संबंधित शाळेचे मुख्याद्यापक
उद्दिष्ट
अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये ज्या विद्याथ्र्यांना पदव्यूत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमा करिता प्रवेश मिळाला आहे, अशा 50 विद्याथ्र्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
संपर्क -
1. जाहिराती द्वारे अर्ज मागविण्यात येतात.
2. संचालक, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, 3 चर्च रोड, पुणे 1.
उद्दिष्ट
राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांना देशातील नामांकित व शासन मान्य शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. शिक्षण, राहणे व पुस्तके यासाठी
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
2. संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य
उद्दिष्ट
अल्प शिक्षित अनुसूचित जाती मधील बेरोजगार उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
2. प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
उद्दिष्ट
अनुसूचित जातीच्या विद्याथ्र्यांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना विविध क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. विद्यावेतन पालकाच्या उत्पन्नमर्यादे नुसार
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
2. प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था.
उद्दिष्ट
अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक विद्याथ्र्यांना पदवी शिक्षणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांसाठी घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी पुणे विद्यापीठा मार्फत अशा प्रकारचे केंद्र चालविले जाते. ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत सुद्धा राबविण्यात येते.
उद्दिष्ट
वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे व सुखासमाधानाने घालविता यावा याकरिता सोय व्हावी.
संपर्क -
संबंधित जिल्ह्राचे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
प्रत्येक वृध्दामागे मोफत सुविधा
उद्दिष्ट
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ति आणि सवर्ण हिंदू जैन, लिंगायत, बौद्ध, शिख या पैकी दुसरी व्यक्ति अशांनी विवाह केल्यास त्यास आंतरजातीय विवाह संबांधण्यात येतो. शासन निर्णय, दिनांक 6 ऑगस्ट 2004 अन्वये मागासवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गामधील विवाहितांनाही सदर योजना लागू करण्यात आली आहे
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट (अ) जिल्हा परिषद
उद्दिष्ट
व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करणे
संपर्क -
1. समाज कल्याण अधिकारी गट (अ) जिल्हा परिषद
उद्दिष्ट
संस्थे मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये अधिकारी यांचे प्रशिक्षण, लोक प्रतिनिधी यांचे प्रशिक्षण, योजनांचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन, संशोधन, विविध स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षण, हॉर्टीकल्चर प्रशिक्षण इत्यादी.
संपर्क -
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, 28 राणीचा बाग, पुणे 1.
उद्दिष्ट
1. विजाभज/विमाप्र मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे.
2. विद्याथ्र्यांना गुणवत्तेत वाढ व्हावी
3. विजाभज / विमाप्र मुला-मुलींना इतर विद्याथ्र्यांबरोबर स्पर्धा करण्याची संधी मिळावी.
4. विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या हुशार होतकरू व गुणवत्ताप्राप्त विद्याथ्र्यांना प्रोत्साहन मिळावे.
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
2. संबंधीत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य
उद्दिष्ट
1. शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देणे
2. त्यांच्यातील शिक्षणाच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
3. परंपरागत व्यवसाय सोडून उच्च शिक्षणामध्ये आवड निर्माण व्हावी
4. विद्याथ्र्यांना शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी.
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
2. संबंधीत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य
निर्वाह भत्त्ता :
निवासी, अनिवासी,
एम.फील., पी.एच.डी प्रबंधासाठी
अंध अपंग वाचक भत्ता
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
उद्दिष्ट
अनुदान थेट विद्याथ्र्याच्या बँक खात्यात
महानगरांसाठी प्रतिवर्ष 60,000 रू.
इतर शहरे व महापालिकांसाठी 51,000 रू.
इतर जिल्हा ठिकाणे 43,000 रू
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यासाठी
अनुसुचित जाती, नवबौद्ध प्रवर्ग विद्याथ्र्यांसाठी
भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत.
संपर्क -
सहाय्यक आयुक्त
समाजकल्याण, जळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ
दुरध्वनी 0257-2263325 / 82753 21258
प्रधानमंत्री फसल बिमा योजना
स्वर्ण जयंतीग्राम स्वरोजगार योजना
जवाहर ग्राम समृद्धी योजना
इंदिरा आवास योजना
अवर्षण ग्रस्त भाग अंतर्गत
ग्रामीण गृह योजना, शौचालय उभारण्यासाठी कर्ज सवलत.
उद्दिष्ट
1. विद्याथ्र्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.
2. शिक्षणामधील गळतीचे प्रमाण कमी करणे.
3. उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे.
4. उच्च शिक्षण घेऊन आर्थिक उन्नतीच्या संधी निर्माण करणे.
संपर्क -
1. संबंधीत जिल्ह्राचे, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
2. संबंधीत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य
उद्दिष्ट
1. मुला मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे.
2. शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे
3. विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्याथ्र्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे.
संपर्क -
संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य
उद्दिष्ट
समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कृष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तीकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामथ्र्यामडे पाहून त्यांच्यातील असलेले सुप्त सामथ्र्य विकसित करून त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्याच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागामार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षितेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे. या सर्वांचा उद्देश अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करणे हा आहे. संपर्क -
संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य
टीप : अनुसूचित जाती जयाती, भटक्या निर्मूलन जाती नव नौध्द व इतर
सोयी सवलतींची सविस्तर माहिती
समाजिक न्याय विभाग : समाजकल्याण खात्या तर्फे प्रकाशित विकासाच्या पाऊल खुणा या पुस्तकात उपलब्ध आहे.