मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.
Jalgaon

केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव

सेवा, 117 नवी पेठ जळगाव. दूरध्वनी - 0257- 2236166 ,2223699.

इ-मेल: admin@keshavsmruti.org, info@keshavsmruti.org

वेबसाईट: www.keshavsmruti.org


प्रतिष्ठान अंतर्गत प्रकल्प

  • मांगिलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय

नाममात्र दरात नेत्र तपासणी . अत्यल्प दरात नेत्रशस्त्रक्रिया. कुशल-तज्ज्ञ डॉक्टर्स . नेत्रदान स्वीकारणारी जिल्ह्रातली एकमेव नेत्रपेढी . बी.पी.एल. धारकांसाठी सवलत . आय बॅक, नेत्ररोप शत्रक्रिया (अधव्यक्तिना दृष्टी)
पत्ता - भास्कर मार्केट समोर , गणपती एम आर आय सेंटर शेजारी जळगाव. दूरध्वनी- 0257-2217069

  • मातोश्री वृध्दाश्रम

निसर्गरम्य वातावरण . वृध्दांना आवडीनुसार काम करण्याची संधी . नियमीत आरोग्य तपासणी . राहण्यासाठी प्रशस्त खोल्या . पती -पत्नींना एकत्र राहण्याची सुविधा . रुग्णवाहिका . वाचनालय . करमणुकीची साधने . दत्तक योजना . पर्यायी निवास व्यवस्था
पत्ता - गिरणा पंपीग जवळ सावखेडा ता. जळगाव. दूरध्वनी - 0257- 228132

  • विवेकानंद प्रतिष्ठान (शैक्षणिक प्रकल्प)

डॉ.अविनाश आचार्य विद्यालय . शानभाग विद्यालय . काशिनाथ पलोड विद्यालय (सी बी एस ई ) इंग्लिश मिडीयम स्कूल . निवासी शाळा . कर्णबधिरांसाठी श्रवण विकास मंदीर . डी. एड.कॉलेज . पर्यावरण शाळा . दूरध्वनी - 0257 - 2239014 .

  • क्षुधाशांती सेवा संस्था (झुणका भाकर केंद्र)

गरजूंना अल्प दरात श्ुध्द व सकस आहार (नाष्ता व जेवण) सामान्य रुग्णालयातील 55 रुग्णांना रोज अल्प दरात जेवण. विवेकानंद शाळेत दर बुधवारी नाष्ता .
पत्ता - नवीन बस स्थानका जवळ जळगाव.

  • रुग्णवाहिका

रूग्णांची अल्प दरात ने- आण , सर्व साधनांनी सुसज्ज . तत्पर सेवा .
दूरध्वनी - 0257 / 2236166 पत्ता - सेवा केशव स्मृती प्रतिष्ठान कार्यालय जळगाव

  • सेवा वस्ती विभाग / आरोग्य सेवा केंद्र

गरजू नागरिकांसाठी शिक्षण , आरोग्य व संस्कार या माध्यमातून कार्य. गरिबांच्या वस्त्यांमध्ये विद्याथ्र्यांसाठी मार्गदर्शन वर्ग, पाठ¬पुस्तक योजना, महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी, आरोग्य सेवा केंद्रामार्फत माफक दरात आरोग्य तपासणी .
पत्ता - सेवा केशव स्मृती प्रतिष्ठान कार्यालय जळगाव

  • माधवराव गोळवलकर रक्तपेढी

सुसज्ज यंत्रसामग्री . रक्तदान शिबिरांचे आयोजन . माफक शुल्क . थॅलेसेमिया, हिमोॅेलिया ,सिकलसेल रुग्णांना मोफत रक्तपुरवठा .
पत्ता - जेएमपी मार्केट चित्रा चौक जळगाव. दूरध्वनी - 0257/ 2234590

  • माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान

जळगाव तरुण भारत या वृत्तपत्राचे प्रकाशन . समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून घरुन पळून आलेल्या मुलांचे पुनर्वसन, मतपरिवर्तन करून त्यांच्या कुटुंबात परत पाठविणे.
पत्ता - गोलाणी मार्केट जळगाव दूरध्वनी - 0257/ 2242031

  • जळगाव जनता सहकारी बँक

महिला आणि आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिकसहाय्य करून स्वावलंबी बनविणे. सांस्कृतिेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन . महाराष्ट्रात एकूण 36 शाखा . 1600 कोंटींच्यावर व्यवसाय.
महिला बचत गटांसाठी विशेष कार्य . मुख्य कार्यालय - सेवा केशव स्मृती प्रतिष्ठान कार्यालय जळगाव

  • ललित कला अकादमी

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन . भुलाबाई महोत्सव , सेवा वस्ती विभागात गुढी पाडवा . डॉ.आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार . श्री गणेश विसर्जन मिरवणूक रचना व आरास स्पर्धा.
मुख्य कार्यालय - सेवा केशव स्मृती प्रतिष्ठान कार्यालय जळगाव

  • बळवंत नागरी सहकारी पतपेढी

आर्थिक दुर्बल धटकांना व्यवसायासाठी अर्थसाह्र . लघु उद्योजकांना कमी दराने कर्ज. महिला बचत गटांसाठी अर्थ्साह्र . संयुक्त जबाबदारी समूह .
पत्ता - 14, प्रताप नगर जिल्हापेठ, जळगाव, दूरध्वनी - 0257/ 2233025

  • जळगाव जनता इन्फोटेक

बँकांना सॉफ्टवेअर परविणे , संगणक तंत्रज्ञान पुरविणे

  • इतर उपक्रम

जलसंधारणचे कार्य . मतीमंद मुलांचे संगोपन

मल्हार हेल्प गाईड - मी आहे सोबतीला.